महाराष्ट्रातील उपक्रमशील आणि यशस्वी प्रयोगशील शेतकऱयांच्या यशोगाथा येथे प्रसिद्ध केल्या जातील. केवळ प्रसिद्धी नव्हे तर त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केले जाईल.