शेती, माती आणि ग्लॅमर!
शेती, माती आणि ग्लॅमर! काल भारतातील पहिल्या दहा पैकी असलेल्या एका मोठ्या Pharma (औषध निर्माण) कंपनीच्या संचालकांसह एक तास चर्चा झाली. ते आता farming अर्थात शेती क्षेत्रा मध्ये काम सुरू करत आहेत. मातीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब १९६५ साली २.५% होते. रासायनिक खतांचा मारा जास्त ...