पैसे कमवा : फिनजॉय अँप

अफिलीयेट  मार्केटिंग द्वारे आपण आपले नियमित काम करत असताना काही बँकिंग उत्पादने मित्रांना सुचवून किंवा विक्री करून छोटे उत्पन्न मिळवू शकता. हे आपले अवांतर अन मुख्य कामापेक्षा फावल्या वेळात करायचे काम आहे.  बँक अकाउंट उघडणे, डी मॅट अकाउंट उघडणे, म्युच्युअल फंड / इन्शुरन्स/ इत्यादी छोट्या गोष्टी लोकांना सुचवल्या जाऊन आपल्याला धनलाभ होऊ शकतो.

त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वरून फिनजॉय नावाचे अँप डाउनलोड करावे.

https://finjoyapp.com/

डाऊनलोड करतेवेळी माझा रेफेरल कोड  टाकावा.: FIN-155

त्यानंतर, अँप डाउनलोड झाले कि, त्या मध्ये आपला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी लिहावा. आपणास एक ओटीपी येईल. तो इथे टाकून व्हेरिफाय केला कि आपली माहिती विचारली जाईल. त्यात आपली संपूर्ण खरी अन योग्य माहिती टाकून घ्यावी. त्यात आपले आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती विचारली जाईल, ती पूर्ण अन खरी लिहा, कारण हेच अँप पुढे पाठवल्यानंतर त्यातून जे उत्पन्न मिळेल ते आपण या ठिकाणी दिलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.