बेरोजगारीचे भयानक वास्तव
बेरोजगारीचे भयानक वास्तव देशातील बेरोजगारीचा बराच गाजावाजा सध्या माध्यमांतुन केला जातोय. जुनी व्रुत्तपत्रे चाळली तर भारतात अगदी १९७० पासुन पेपर च्या पहिल्या पानावर बेरोजगारी, भ्रष्टाचार अन राजकीय कुरघोड्या वाचायला मिळतात! बेरोजगारीचे दोन प्रकार करता येतील. पात्रता असुनही नोकरीची संधी मिळत नाही असा एक वर्ग ...